झाली अँग्रो टेक ची स्थापना सन २०१० मध्ये झाली. धुळे येथील अवधान एम.आय.डी.सी. येथे
आहे अद्यावत अश्या यंत्र सामुग्रीने युक्त स्वतःचा कारखाना आहे. संजिविके पिक संजिविके, सेंद्रीये
जातात नाशके व सुक्ष्म अन्नद्रव्ये तयार केली जातात.
शाळा अद्यावत संशोधन व विकास विभाग असून त्यामध्ये सुसज्ज प्रयोग शाळा, अत्याधुनिक
आहे सामुग्री व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे.
धुळे गेल्या ७ वर्षात धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर व पुणे या
आहे ५०० हुन अधिक विक्रेता बंधुंच्या सहाय्याने शेतकरी राजाच्या सेवेत कार्यरत आहे.
यापुढे ही कंपनीच्या माध्यमातून नविन आधुनिक संशोधित कृषी निविष्ठांचा पुरवठा करून शेतकरी
आहे जीवनमान उंचावण्याचा कपंनीचा मानस आहे.